Dhairyasheel Mane Reaction : अकरा तारखेपर्यंत आमदार परत येतील; खासदार मानेंना विश्वास - खासदार धैर्यशील माने
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15681911-thumbnail-3x2-mane.jpg)
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर आमदार ( ShivSena Rebel MLA ) आज जरी गुवाहटीमध्ये असले तरी 11 तारखेपर्यंत परत येतील आणि पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने ( MP Dhairyashil Mane ) यांनी व्यक्त केला आहे. आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.