Groom Run Away From Marriage लग्नातून चक्क नवराच पळाला, नवाड्यात रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा - Groom Run Away From Marriage
🎬 Watch Now: Feature Video

उत्तराखंडच्या नवाड्यात एका लग्न समारंभात हाय व्होल्टेज ड्रामा पहायला High Voltage Drama In Nawada मिळाला. रस्त्यावर नवरा, नवरी आणि वऱ्हाडी धावताना दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलगा लग्नाला तयार झाला. वकिलाने कोर्टात कागदावर सही करण्यास सांगताच तरुणाने पेन फेकून देत लग्नातून पळ Groom Run Away From Marriage काढला. यानंतर एकच पळापळ सुरू झाली. पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांपूर्वी हा तरुण तरुणीशी लग्न करम्यासाठी तयार झाला होता. पल्सर बाईक आणि 50 हजार रुपये रोखही हुंड्यात घेतली dowry system in marriage होती. पण लग्नाची वेळ जवळ आल्यावर तरूमाने हा प्रकार केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही तरुण जोडप्याचा विवाह पोलीस ठाण्यालगतच्या मंदिरात पार पडला.