VIDEO : 105 वर्षे जुन्या लोकोला हिरवा झेंडा दाखवून 'हेरिटेज डे' साजरा - 105 वर्षे जुना लोको मुंबई
🎬 Watch Now: Feature Video

नेरळ ते माथेरान दरम्यान 105 वर्षे जुना नॅरोगेज स्टीम लोको ( Heritage day 105 year old steam loco run ) आजसुद्धा धावत असल्याने मध्य रेल्वेकडून हेरिटेज दिनानिमित्त या ऐतिहासिक नॅरोगेज स्टीम लोकोला हिरवा झेंडा दाखवून हेरिटेज दिन साजरा करण्यात आला. जुना नॅरोगेज स्टीम लोको मूलतः बाल्डविन लोको वर्क्स, फिलाडेल्फिया, यूएस, 1917 मध्ये बनवलेला आहे. हा लोको 794 - बी दार्जिलिंग हिमालय रेल्वेवर 1990 पर्यंत सेवेत होता. नंतर त्याचे रुपांतर ऑईल - फायरमध्ये केले आहे.