Tanker Fire मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकरला भीषण आग, पाहा व्हिडिओ - Heavy Fire To tanker
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकरला भीषण आग Tanker caught fire Rescue operation underway लागली. ही घटना गुरुवारी 29 सप्टेंबरला रात्री उशीरा घडली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मॅजिक पॉइंट भागात टँकरला आग लागली. दूर अंतरावरुनही आगीच्या भक्ष्यस्थानी टँकर सापडताच आगीचे लोट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषदेचे अग्नीशमन दल पोलीस यंत्रणा तसेच एचपीसीएलची फायर ब्रिगेड यांसह बचाव पथक घटनास्थळी रवाना Tanker caught fire Rescue operation underway झाले.