२९ जणांना जामीन दिल्यानंतर आता आरेतील वृक्षतोडीला स्थगिती - metro carshed
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4677552-thumbnail-3x2-arey.jpg)
झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी आरे परिसरात आंदोलन केले. यातील २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांना काल दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या मुलांच्या संघर्षाला कुठेतरी यश आल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.