अॅन्टीबायोटिक्सच्या सेवनाने पसरणाऱ्या 'सुपरबग्ज' संबंधात जनजागृतीसाठी नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रदर्शनानाचे आयोजन - superbugs the end of antibiotics?
🎬 Watch Now: Feature Video
अॅन्टीबायोटिक्सच्या सेवनामुळे पसरणाऱ्या प्राणघातक सुपरबग्ज विषाणूची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये ‘सुपरबग्ज : द एंड ऑफ अॅन्टीबायोटिक्स?’ हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 17 डिसेंबरपासून सुरू झाले असून दोन महिने चालणार आहे. मुंबईनंतर बंगळूर आणि कोलकाता या शहरांमध्ये देखील हे प्रदर्शन होणार आहे.
Last Updated : Dec 19, 2019, 10:20 AM IST