12th Class Result : बारावीचा निकाल जाहीर, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्याचा जल्लोष - फर्ग्युसन महाविद्यालय विद्यार्थी ईटीव्ही भारत संवाद
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ( Maharashtra State Board Exam Result ) मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ( 12th Class Result ) आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल हा 94.22 टक्के निकाल लागला आहे. यंदा देखील 12 वी मध्ये मुलींनी बाजी मारली असून राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मुलांनी दुपारी 1 वाजता निकाल हा ऑनलाईन माध्यमातून बघितल आणि यावेळी जल्लोष साजरा केला आहे.