गौतम बुद्धांची जयंती साधेपणाने साजरी, दीक्षाभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत बुद्धांना वंदन - Gautam Buddha Jayanti Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही बुद्ध जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाचे सावट असल्यामुळे नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर जाण्यास मनाई असल्याने, अनेकांनी गौतम बुद्धांना बाहेरूनच वंदन केले.
Last Updated : May 26, 2021, 4:12 PM IST