VIDEO : सत्ता नसतानाही महाडिक कुटुंबियांच्या पाठीशी राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय : शौमिका महाडिक - MP Dhananjay Mahadik
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : कोणतेही पद अन् सत्ता नसतानाही महाडिक कुटुंबियांच्या पाठीशी राहिले, त्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया धनंजय महाडिक ( MP Dhananjay Mahadik ) यांच्या भावजय शौमिका महाडिक ( shoumika mahadik ) यांनी व्यक्त केली आहे. महाडिक परिवारासाठी हा खूप मोठा विजय असून पक्षीय पातळीवरील ही निवडणूक होती यामध्ये आमचा विजय होईल असा ठाम विश्वास होता अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.