Dasara Melava दसरा मेळाव्याचा शिवसेनेचाही टिझर लॉन्च - Teaser Launch of Dasara Melava
🎬 Watch Now: Feature Video
दसरा मेळाव्याचा शिवसेनेचाही टिझर लॉन्च झाला Shiv Sena Dasara Melava Teaser आहे. त्यात निष्ठेचा सागर उसळणार असे म्हटले आहे. एक नेता एक झेंडा एक मैदान शिवसेनेच्या पारंपारिक ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून करण्यात येत Shiv Sena Teaser Launch of Dusara Melava आहे.