Uddhav Thackeray Resign Video : राजीनाम्याची घोषणा करताच मुख्यमंत्री झाले भावूक; मानले सर्वांचे आभार पाहा व्हिडिओ - उद्धव ठाकरे राजीनामा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 29, 2022, 10:50 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट घेण्याच्या निर्णयाला मंजूरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी जनतेची संवाद साधला. या भाषणाचा व्हिडिओ. ( Uddhav Thackeray Resign Chief Minister Post )

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.