रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना प्रेमाणे जपणारी 'ती' - नम्रता प्रभू
🎬 Watch Now: Feature Video
प्राण्यांवरील जिवापाड प्रेम असणाऱ्या लोकांबाबत ऐकतो. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या, त्यांच्यासाठी लढणाऱ्या अनेकांबाबत आपण वाचतो, समाज माध्यमांवर बघतो. अशीच एक कहाणी आहे मंगरूळच्या नम्रता प्रभू आणि ६४ कुत्र्यांची. ती गेल्या २ वर्षांपासून दररोज या कुत्र्यांना दिवसातून दोनवेळा जेवण देत असते. तिचा हा दररोजचा ठरलेला उपक्रम आहे. ती दिवसातून दोनदा या कुत्र्यांना खाद्य वाटत असते.