पंतप्रधान मोदींकडून बालाकोट एअर स्ट्राईकवरून राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न - पवार - WAR
🎬 Watch Now: Feature Video
पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराने हवाई हल्ला करत पाकिस्तानला चोख उत्तर दिलयं...मात्र, पंतप्रधान मोदी याचा राजकीय फायदा घेत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये...नाशिकमध्ये आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पवार बोलत होते...