MLA Sanjay Shirsat हृदयविकाराचा झटका आल्याने आमदार संजय शिरसाट यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई औरंगाबादचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट MLA Sanjay Shirsat from Shinte group यांना लीलावती हॉस्पिटल Heart attack आला असून उपचारासाठी आज मुंबईला हलवण्यात आले. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईत आणून लीलावती हॉस्पिटलमध्ये Lilavati Hospital उपचार्थ दाखल केले आहे. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी तातडीने उपचारासाठी त्यांना मुंबईला आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.