आरक्षण रद्दचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी - संभाजीराजे भोसले - Sambhaji Raje's reaction on Maratha reservation
🎬 Watch Now: Feature Video

मराठा आरक्षणावर सर्वेच्च न्यायालयात आज सुनावणी झाली, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे की, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र हा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे.