Sambhaji Raje Going Meets CM: 'आमचे पुढे काय करायचे ते ठरले'; संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना - संभाजीराजे छत्रपती
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray )यांचे बोलणे झाले आहे. आमची सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचे हे सुद्धा ठरले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, संभाजीराजे थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होत ( Sambhaji Raje Going Meets CM ) आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार हेच पाहावे लागणार आहे.