Kolhapur Shiv Sena :...म्हणून कोल्हापुरातील शिवसेनेवर आली पुनर्बांधणी करण्याची वेळ - खासदार संजय मंडलिक - कोल्हापुरात शिवसेना कार्यकारिणी बरखास्त
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15788093-thumbnail-3x2-a.jpg)
कोल्हापूर - शहरातील शिवसेनेने सर्वच कार्यकारिणी बरखास्त केली आहे. शिवाय येत्या 31 ऑगस्टपर्यंत शिवसेनेची पुनर्बांधणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण नेमकी पुनर्बांधणी करण्याची वेळ का आली ? याबाबत खासदार संजय मंडलिक ( MP Sanjay Mandlik kolhapur ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय एकूणच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पुढील प्रवासाबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.