Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..' - राहुल गांधींचं अमित शाहांना थेट चॅलेंज
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या तपासापासून पळून जाण्याच्या आरोपावर राहुल गांधी म्हणाले, कोण पळून जाण्याची भाषा करत आहे. ऐका, तुम्हाला जे करायचे ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही. दबाव टाकून ते आपल्याला गप्प करतील, असे त्यांना वाटते. आम्ही गप्प बसणार नाही. देशाचे रक्षण करणे, लोकशाहीचे रक्षण करणे हे आमचे काम आहे. ( national herald case ) ( Rahul Gandhi Challenged Narendra Modi ) ( Rahul Gandhi Challenged Amit Shah ) ( Rahul Gandhi Criticized BJP )