Ganesh Chaturthi 2022 गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली, विविध साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी - पुणे बाजारपेठ
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्व सण उत्सव निर्बंधामध्ये साजरे करावो लागले. मात्र यंदा निर्बंध कमी झाल्याने सर्व सण उत्सव, मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. दोन दिवसावरच येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी Ganesh Chaturthi 2022 नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी Pune market flourished occasion Ganesh festival केली आहे. पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडई, तसेच लक्ष्मी रोड येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी, तसेच दोन दिवस शिल्लक असल्याने, संध्याकाळच्या वेळेस मोठ्या संख्येने पुणेकर हे खरेदीसाठी Crowd citizens buy various materials बाहेर पडलेले पाहायला मिळत आहे. Ganeshotsav 2022