Public Review : पाहा, 'छपाक' पाहून काय म्हणत आहेत प्रेक्षक ... - Chapaak Public Review
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5666760-thumbnail-3x2-oo.jpg)
छपाक सिनेमाचे मोठ्या उत्साहात तरुणाईकडून स्वागत होताना दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक तरुणी भावूक झालेल्या दिसल्या. दीपिकाच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या थिएटरमधील प्रेक्षकांना भेटून आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. पाहा प्रेक्षकांचा रिव्ह्यू...
Last Updated : Jan 10, 2020, 10:22 PM IST