Praful Patel : नवाब मलिक, अनिल देशमुखांचे मतं मिळाले असते तर अजून फरक पडला असता : खासदार प्रफुल पटेल - Minister Nawab Malik

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 11, 2022, 7:39 AM IST

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत ( RS Election 2022 Result ) विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल पटेल ( MP Praful Patel ) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार कांदे ( MLA Suhas Kande ) यांचे मत बाद झाले. तसेच नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) आणि अनिल देशमुखांना ( MLA Anil Deshmukh ) मतदान करता आले नाही. त्यांचे मतदान झाले असते तर आणखी फरक पडला असता, असे पटेल म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.