MP Navneet Rana खासदार नवनीत राणांचा देऊरवाडा बालाजी महोत्सवात सहभाग - Balaji Yatra Festival
🎬 Watch Now: Feature Video
कोजागिरी पौर्णिमेच्या Kojagiri Purnima परवावर दरवर्षीप्रमाणे चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील श्री बालाजी मंदिरात बालाजी यात्रा महोत्सवाचे Balaji Yatra Festival आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात खासदार नवनीत राणा MP Navneet Rana सहभागी होऊन त्यांनी श्री बालाजीची आरती केली. तसेच श्री बालाजी भगवान यांच्या रथयात्रेत देखील त्या सहभागी झाल्या. MP Navneet Ranas Participation in Deurwada Balaji Festival