मदर्स डे विशेष: 'ती' आई आणि कोरोना योद्धा अशा दोन्ही भूमीका निभावतीये... - mothers day

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 10, 2020, 11:58 AM IST

Updated : May 10, 2020, 12:04 PM IST

कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण जग सामना करत आहे. पोलिसांना तर आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य व कुटुंबाप्रती जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर या नाजूक क्षणी परिस्थितीशी दोन हात करावे लागत आहेत. पोलीस अधीक्षक असल्यातरी तेजस्वी सातपुते याही यातून सुटलेल्या नाहीत.
Last Updated : May 10, 2020, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.