Mumbai Street Food : रमजाननिमित्त मोहम्मद अली मार्गावर भरली आहे खाद्यजत्रा, पाहा VIDEO - Mohammad Ali Marg Street Food

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 30, 2022, 9:46 PM IST

Updated : May 16, 2022, 9:54 PM IST

मुंबई - मुंबईतील मोहम्मद अली मार्गावरील ( Muhammad Ali Marg ) मिनरवा मशीदीच्या गल्लीत तंदुरी व कबाबसारख्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी ( Mohammad Ali Marg Street Food ) दररोज हजारो लोक येतात. विशेषत: रमजानच्या ( Ramdan Festival ) पवित्र महिन्यात या ठिकाणी एक वेगळीच रौनक असते. मात्र, राज्यातील कोरोनाचे निर्बंध ( Covid Restriction ) उठवल्यानंतर इथली परिस्थिती नेमकी कशी आहे? येथे येणाऱ्या खवय्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? हेच ईटीव्ही भारतच्या ( ETV Bharat Speacial Report On Mohammad Ali Marg Street Food ) या विशेष रिपोर्टमधून पाहूयात.
Last Updated : May 16, 2022, 9:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.