MNS Loudspeaker Agitation : नेरूळमधील मशिदीबाहेर मनसेने केले हनुमान चालीसा पठण, दिल्या जय श्रीरामच्या घोषणा - मनसे लाऊडस्पिकर आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 4, 2022, 12:23 PM IST

मुंबई : मशीदीवरील अनधिकृत भोंगे ( Loudspeakers On Mosque ) न हटवल्यास मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa In Front Of Mosque ) करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केले ( MNS Chief Raj Thackeray ) होते. राज ठाकरेंनी दिलेला अल्टीमेटम संपला ( Raj Thackeray Ultimatum ) असून, आजपासून मनसे कार्यकर्ते राज्यभर भोंग्याविरोधात आंदोलन करत ( MNS Loudspeaker Agitation ) आहेत. नेरूळमधील मशिदीबाहेर मनसेने चालीसा पठण ( Hanuman Chalisa Pathan Nerul ) केले, लाऊडस्पीकर लावले आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.