Abdul Sattar अशोक चव्हाणांची अब्दुल सत्तारांसोबत बंद दाराआड चर्चा, कृषीमंत्री म्हणाले सर्व ओके - अशोक चव्हाण अब्दुल सत्तार बैठक मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नांदेडमध्ये दुष्काळी दौऱ्यावर आले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, अशोक चव्हाण हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अशिर्वाद घेण्यासाठी घरी भेट दिली आहे. आमची 25 वर्षापासूनची मैत्री असून, कृषी महाविद्यालय सुरु करणे अन्य चर्चा केल्याचे चव्हाण यांनी सांगितलं abdul sattar meets ashok chavan in nanded आहे.