Video मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता चढला मंत्रालयाच्या छतावर, अन् झालं असं.. - मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई, मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याने मंत्रालयाच्या छतावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामागील अधिकृत कारण समोर आलेले नाही. मात्र, नोकरभरतीच्या यादीत नाव नसल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. Maratha Kranti Morcha Activist Attempt To Suicide In Ministry at mumbai