Viral Video महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बांधले शाळकरी मुलीला मंगळसूत्र - girl tied Mangalsutra
🎬 Watch Now: Feature Video
कुड्डालोर चिदंबरममध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने शाळकरी मुलीला मंगळसुत्र College student tie Mangalsutra बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल video viral on social media झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये चिदंबरम येथील गांधी पुतळ्याजवळ बस स्टँडवर एक शाळकरी मुलगी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत बसली आहे. काही जण त्यांचे व्हिडिओ काढतांना दिसत आहेत. विद्यार्थ्याने खिशातून मंगळसुत्र Mangalsutra tied to a college student काढुण शाळेतील मुलीच्या गळ्यात बांधतांना दिसत आहे. त्यानंतर त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. ही मुलगी एका सरकारी शाळेत बारावीमध्ये शिकत असून तिला मंगळसुत्र Mangalsutra बांधणारा विद्यार्थी एका खासगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत आहे. या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत.
Last Updated : Oct 10, 2022, 7:55 PM IST