कोल्हापुरातील मातृलिंग मंदिरात महेश काळेंनी गायला मंत्रमुग्ध करून टाकणारा अभंग
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सुरांच्या मैफिलीमध्ये नावाजलेल्या अनेक नावांपैकी महत्वाचे नाव म्हणजे शास्त्रीय गायक महेश काळे. आजपर्यंत त्यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून रसिक मनांवर अधिराज्य गाजवले आहे. एका कार्यक्रमासाठी ते कोल्हापूरात आले असता त्यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अंबाबाई मंदिराच्याच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मातृलिंग मंदिरात सुद्धा जाऊन दर्शन घेतले. एव्हढेच नाही तर आपल्या मंत्रमुग्ध आवाजात अभंगही सादर केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Last Updated : May 21, 2022, 9:44 AM IST