महात्मा गांधी आणि असहकार चळवळ - mahatma gandhi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4284389-thumbnail-3x2-mgandhi.jpg)
महात्मा गांधींच्या असहकार चळवळीला १९३० पर्यंत चांगलाच वेग आला होता. बुंदेलखंडमध्ये असहकार चळवळीला मोठ्या प्रमाणात लोकांचे समर्थन मिळाले. ज्यामधून विदेशी वस्तूंविरोधात आंदोलन सुरु करण्यात आले. यादरम्यान सिंहपूरमध्ये ६०,००० लोकांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची आणि कर न भरण्याची शपथ घेतली.
Last Updated : Aug 30, 2019, 8:14 AM IST