Maharashtra Political Crisis : शिवसैनिक शिवसेना भवनासमोर संतप्त; एकनाथ शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Shiv Sena Workers on Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15621808-thumbnail-3x2-shiv-sena-bhvan-news.jpg)
मुंबई - शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) आणि रवी पाठक हे सुरतमध्ये ले मेरिडियन हॉटेलला एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत. काही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते थांबलेले आहेत. तर इकडे मुंबई मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे दादर परिसरातील शिवसेना भवन परिसरात दाखल झाले होते. यावेळी येथील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतल्या आहेत. ( Shiv Sena Workers on Eknath Shinde ) यावेळी शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात संतप्त दिसले. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.