Maharashtra Political Crisis : एकीकडे आघाडी सरकार अल्पमतात; दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला - rebel shivsena mlas group reach kamakhya temple
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकार या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. शिंदे गटाने बंड केल्याने ठाकरे सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. एकीकडी आघाडी सरकारची तारेवरची कसरत सुरु असताना शिंदे गटाचे आमदार देवदर्शनात गुंतल आहे. शिंदे समर्थकांनी आज ( 29 जून ) कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले ( rebel shivsena mlas group reach kamakhya temple ) आहेत.
TAGGED:
Maharashtra Political Crisis