Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हार मानणार नाही- मनिषा कायंदे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हार मानणार नाही. बंडखोर स्वत:च्या पार्टीला असे बाळासाहेबांचे नाव देऊ शकनार नाही असे, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कांयदे यांनी सांगितले. त्या मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होत्या. जेव्हा योग्य वेळ येइल तेव्हा बंडखोरावर कारवाई करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. भाजप बंडखोर आमदारांना सुकक्षा पुरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.