Kopargaon city : कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली लागल्याने नागरिकांनी केला आनंदोत्सव साजरा - कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटला
🎬 Watch Now: Feature Video
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ( Kopargaon city water problem ) निकाली लागल्याने नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. कोपरगाव शहरासाठीच्या पाचव्या पाणी साठवन तलावाची ( Kopargaon Water storage ponds ) प्रतीक्षा गेल्या अनेक वर्षा पासुन होती. मात्र, आता तलावासाठी 131.24 कोटीच्या कामाचा कार्यारंभ आदेश नुकताच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे.
Last Updated : Jul 8, 2022, 7:52 PM IST