लातुरात शुकशुकाट; जनता कर्फ्यूला लातूरकरांचा मोठा प्रतिसाद - latur
🎬 Watch Now: Feature Video
जिल्ह्यात अतापपर्यंत 30 संशयतांची तपासणी करण्यात आली असून 22 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर 8 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. सकाळी लातूरकरांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला असून दिवसभर अशाच पद्धतीने बंद पाळला जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.