Video सायकल चोरल्याचा संशयावरून अल्पवयीन मुलाला जवानाने केली बेदम मारहाण Jabalpur Minor Beaten - सायकल चोरीचा आरोप
🎬 Watch Now: Feature Video
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका निष्पाप अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली Jabalpur Minor Beaten आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की 2 लोक एका निरपराध मुलाला कसे मारहाण करत jabalpur boy brutally thrashed आहेत. सायकल चोरत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळेच मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर रांझी पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी लहान मुलालाच पोलिस ठाण्यात नेले. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांचा निष्पाप मुलगा हा त्याच्या आई वडिलांसोबत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लहान मूल धावत एका रस्त्यावर पोहोचते. तिथे दोन स्कूटीस्वार तरुण त्याच्याकडे वेगाने येतात आणि एका तरुणाने त्याला पकडले. सायकल चोरून नंतर ती सायकल विकण्यासाठी आई वडिलांना दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावर स्कूटीवर स्वार असलेल्या दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याला मारताना त्याला उचलून जमिनीवरही आपटले. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. mp asf personal thrashed boy