Waterfall In Karnataka: पाहा कर्नाटकात असणारा भारतातील सर्वांत उंच धबधबा - कर्नाटकमधील धबधबा भरून वाहत आहे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 11, 2022, 9:07 PM IST

शिवमोग्गा (कर्नाटक) - भारतातील सर्वात उंच असणारा जोग फॉल्स शिवमोग्गामधील धबधबा मोठ्या पाणीपातळीने वाहताना दिसला. हा धबधबा पाहू सर्वांनाच पाण्यात भिजण्याचा मोह व्हावा असा हा धबधबा आहे. ( Waterfall In Karnataka ) हा धबधबा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटकांची गर्दी होत असते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे धबधब्याचे पाणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची संख्याही वाढत आहे. पहा हा खास व्हिडीओ -

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.