Flashback 2019: २०१९ मधील आंतरराष्ट्रीय घडामोडी - Flashback 2019
🎬 Watch Now: Feature Video
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सर्वानाच वेध लागतात, सरत्या वर्षांला निरोप देण्याचे आणि आगामी वर्षांच्या स्वागताचे. नव्या गोष्टींचा आरंभ करतानाही काही जुन्या घडामोडी कायम लक्षात राहतात. त्यांचा आढावा वर्षाअखेर आवर्जून घेतला जातो. गेल्या वर्षभरात असंख्य जागतिक घडामोडी घडल्या आहेत. पाहूया त्यातील काही विशेष घडामोडी...
Last Updated : Dec 31, 2019, 8:45 PM IST