उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी... फिरायला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहाच! - उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी
🎬 Watch Now: Feature Video

उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इथे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. बऱ्याच वर्षांनंतर एव्हड्या मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव झाल्यामुळे सगळीकडे मनमोहक दृश्ये पाहायला मिळत आहेत. मात्र, ही मनमोहक दृश्ये अनुभवण्याची हाव पर्यटकांना महागात पडू शकते. कारण, हिमवर्षावामुळे इथे रस्ते, पिण्याचे पाणी यांसह अनेक नागरी समस्या उद्भवू लागल्या आहेत.