Heavy Rain In Mumbai : पावसाचा मुंबईला फटका, लोकल रेल्वेची गती
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईत गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी ( Heavy Rain In Mumbai ) लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले तर रेल्वे सेवेवरही विपरित परिणाम ( Slowing Down Trains ) झाला होता. शुक्रवारी सकाळी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने सखल भागातील पाण्याचा निचरा झाला आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे सेवा सुरू असली तरी संथ गतीने सुरू आहे.