Heavy Rain in Mumbai : गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा - गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्ग
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे ( Heavy rains in Mumbai ) महामार्गावर वाहतूक कोंडी ( Traffic jam in Mumbai ) झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरिवली ते मुंबई, कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्ग ते गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हा व्हिडिओ कांदिवली वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेचा आहे, जिथे तुम्हाला वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.