Mumbai Rains Updates : दादर सबवेखाली साचले पाणी, मुंबईकरांना प्रवास करण्याकरिता करावी लागतेय कसरत - Monsoon 2022
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईच्या लोकल सेवेला फटका बसला आहे. दादर येथे पॉइंट फेलीयर मुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले. ( Heavy Rain In Mumbai )