Ganesh Chaturthi 2022: कोल्हापुरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन - Ganpati Bappa Arrives In Kolhapur

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 31, 2022, 11:45 AM IST

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात Ganpati Bappa Arrives In Kolhapur आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत Ganesh Chaturthi 2022 केले आहे. कुंभार गल्लीसह, बापट कॅम्प आदी ठिकाणी भाविक सकाळपासूनच बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता मात्र यंदा सर्व निर्बंध हटवल्यामुळे सर्वजण धूम धडाक्यात गणेशोत्सव साजरा Kolhapur Ganeshotsav करताना दिसत आहेत.  काल रात्रीपासूनच कोल्हापूरकरांनी गणेश मूर्ती घरी घेऊन जायला सुरुवात केली असून. येथील कुंभार गल्ली Kumbhar Gali Kolhapur मध्ये सुद्धा गणेशभक्तांनी गर्दी केली असून आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.