दादर परिसरात गणरायाच्या विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज - mumbai ganesh immersion
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नैसर्गिक तलावांसोबत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याप्रकारे मुंबईत दरवर्षी बाप्पाच्या विसर्जनाला व गणपतीला गर्दी असते ती गर्दी यंदा कोरोनाची परिस्थिती पाहता दिसत नाही. यंदा कशाप्रकारे बाप्पाला कशाप्रकारे निरोप देण्यात येत आहे. यासंदर्भातआमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी शिवाजी पार्क चौपाटीवरून आढावा घेतला आहे.