Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक सहा तासात पूर्ण - Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Mandal

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 10, 2022, 9:37 AM IST

Updated : Sep 10, 2022, 10:48 AM IST

पुणे - गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंधमुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात Celebrating Ganeshotsav साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता Pune Ganesh festival ends यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या Ganapati Bappa Morya Mangal Murthy Morya जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर people of Pune bid farewell to Ganpati देत आहे. दरवर्षी मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन Immersion of all five Ganeshas in Pune हे आठ वाजल्याच्या आत होत असतात यंदा मात्र दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला. तब्बल 10 तास मानाच्या गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक चालली. दरवर्षी रात्री बारानंतर निघणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Mandal मिरवणूक यंदा पहाटे 6 च्या सुमारास निघाली. मात्र पोलिसांच्या नियोजनामुळे ही मिरवणूक अवघ्या सहा तासांमध्ये पूर्ण करण्यात आली.
Last Updated : Sep 10, 2022, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.