Rashmika Mandana Ajay Devgan to see Raja of Lal Bagh लालबागच्या राजाच्या दर्शनाला सिनेअभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता अजय देवगण ,पहा व्हिडीओ - rashmika mandhana
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16300509-thumbnail-3x2-rashmika.jpg)
मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाला (lalbaug raja)अनेक सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. गेल्या ७ दिवसात अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. तसेच आज सिनेअभिनेत्री रश्मीका मंदाना (rashmika mandana) आणि अभिनेता अजय देवगण (ajay devgan) यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.