Riaz Ahmed: उपविभागीय अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; झारखंडमधील घटना - Sub Divisional Officer Riaz Ahmed

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 5, 2022, 3:28 PM IST

खूंटी (झारखंड) - जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी (SDO) रियाझ अहमद यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी रियाझ अहमद यांना ताब्यात घेतले आहे. ( SDO for molesting an IIT student ) हे संपूर्ण प्रकरण २ जुलैचे असून ४ जुलैच्या रात्री या प्रकरणाबाबत खुंटी महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ( FIR against Khunti SDO ) खुंटीच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. ( Sub Divisional Officer Riaz Ahmed ) रियाझ अहमद यांच्यावर आयआयटीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. रियाज अहमद (IPS) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना (दि. 2 जुलै)रोजीची आहे. दरम्यान, खुंटी पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.