Meteorologist Dr Ramchandra Sable शेतकऱ्यांनी जास्त पावसांत पिकांची अशी घ्यावी काळजी - हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16116380-thumbnail-3x2-a.jpg)
पुणे गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वत्र दुसऱ्या चरणातील मान्सूनचा पाऊस कोसळत आहे महाराष्ट्रात देखील पावसाने अक्षरश: थैमान माजवल आहे अशा परिस्थितीत मुसळधार पावसामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे राज्यातील अनेक भागात शेतीच नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचले आहे अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करावे काय करू नये असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित राहिला आहे. शेतकऱ्यांनी आपली पिके, तसेच जनावरे आणि येणाऱ्या काळात कोणती पिके घ्यावी जेणे करून शेतकऱ्याना फायदा होईल याबाबत हवामान तज्ज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी मार्गदर्शन केले आहे