VIDEO : पुरामुळे नुकसान झालेला शेतकरी जेव्हा अजित पवारांसमोर रडतो... - पुरामुळे नुकसान झालेला शेतकरी पवारांसमोर रडला
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील दापोरा गावातील गुरुदेव गणपत पचारे हे शेतकरी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या समोर पुराच्या परिस्थितीचे कथन करताना ढसा ढसा रडले. गुरुदेव पचारे याची नदीकाठावर 30 एकर शेती आहे. या वर्षी आलेल्या पुरापुळे शेती पूर्णपणे खरडुन गेली. त्यामुळे त्यांचे होत्याचे नव्हते झाले. पिकाला लागणारे 120 बॅग खत शेतातून पुराच्या पाण्यात वाहून गेले. अजित पवारांनी या शेतकऱ्यांना दिलासा दिला.