ETV Bharat / technology

AI बाल बाल लैंगिक शोषण कंटेंट विरोधात नविन कायदा, लैंगिक कंटेंट निर्माण करणे पडणार महागात - AI CHILD ABUSE TOOLS

AI चा वापर करून लैंगिक कंटेंट निर्माण करणे आता महागात पडणार आहे. कराण अशा कंटेंट विरोधात यूके सरकानं मोठा निर्णय घेतला आहे.

AI child abuse tools
प्रातिनिधिक फोटो (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 4, 2025, 5:18 PM IST

हैदराबाद : एआय बाल शोषण कंटेंटविरुद्ध ब्रिटनं कायदा केला आहे. असा कायदा करणारा ब्रिटन जगातील पहिला देश बनलाय. नवीन कायद्यानुसार बाल लैंगिक शोषण एआय कंटेट तयार करणं, असा कंटेट प्रकाशित करणे, वितरित करणे बेकायदेशीर आहे. या कायद्याअंतर्गत 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. चला जाणून या काद्याबद्दल...

बाल शोषण सामग्रीविरोधात कायदा
जगभरात एआयची चर्चा होत असून त्याचे फायदे देखील समोर येतात. मात्र, एआयचे तोटे देखील आहेत. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाहीत. यूकेनं एआयबाबत मोठी घोषणा केली. एआयच्या मदतीनं बाल शोषण सामग्री तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारण ब्रिटननं बाल शोषण सामग्रीविरोधात कायदा केला आहे. असा कायदा करणारा यूके जगातील पहिला देश बनला आहे. ब्रिटन सरकारमधील गृहसचिव यवेट कूपर यांनी सांगितलं की एआयद्वारे निर्माण होणाऱ्या बाल पोर्नोग्राफी रोखण्यासाठी चार नवीन कायदे आणले जातील. दोषींना 5 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद देखील आहे.

ब्रिटनच्या गृहमंत्रालयानं दिली माहिती
ब्रिटनच्या गृहमंत्रालयानं म्हटलं की, बाल शोषण सामग्री तयार करणारी एआयची मदत घेणं, असा कंटेंट तयार करणं, वितरण करण बेकायदेशीर आहे. त्यामुळं अशा कंटेंट विधोत भूमीका घेणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरणार आहे.

शिक्षण देणं देखील बेकायदेशीर
एआय पेडोफाइल मॅन्युअल ठेवणे देखील आता ब्रिटनमध्ये बेकायदेशीर असेल. या अशा गुन्ह्यात गुन्हेगारांना तीन वर्षांच्या शिक्षेची तरतुद आहे. एआय पेडोफाइल मॅन्युअल अंतर्गत, लोकांना लैंगिक शोषणासाठी एआय वापरण्यास शिकवलं जातं, यालाच पेडोफाइल मन्युअल असं म्हणतात.

वेबसाइट्सचा देखील समावेश
नवीन कायद्याअंतर्गत, बाल पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्री शेअर करणाऱ्या वेबसाइट्स देखील बाल शोषण सामग्री अंतर्गत येतील. नवीन कायद्यात अशा वेबसाइट्सचा देखील समावेश असेल, ज्या मुलांना लैंगिक शोषणासाठी तयार कसं तयार व्हावं, याचा सल्ला देतात.

हे वाचलंत का :

  1. आयफोनवर आलं पहिलं पॉर्न अ‍ॅप, अ‍ॅपलनं केली चिंता व्यक्त
  2. एप्रिलमध्ये भारतात Apple Intelligence लाँच होणार
  3. iQOO Neo 10R रॅगिंग ब्लू रंगात ११ मार्चला होणार लाँच, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...

Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.